रस पिण्याचे खालील ६ फायदे

रस पिण्याचे खालील 5 फायदे

ऊस

हा रस लघवीच्या समस्यांवर फायदेशीर ठरतो. लघवी करताना होणाऱ्या जळजळीतून आराम मिळतो.

मूत्रविकारांपासून आराम

ऊर्जा वाढवतो –ऊस रस शरीराला त्वरीत ऊर्जा देतो. उन्हाळ्यात दमल्यावर किंवा थकवा जाणवताना हा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.

ऊर्जा वाढवतो –ऊस रस शरीराला त्वरीत ऊर्जा देतो. उन्हाळ्यात दमल्यावर किंवा थकवा जाणवताना हा रस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.

पचनास मदत करतो – यामध्ये नैसर्गिक फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. अपचन, गॅस व आम्लपित्त यावर उपयोगी ठरतो.

gharguti upay

यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात.

त्वचेसाठी उपयुक्त

gharguti upay

ऊस रस शरीराचे तापमान संतुलित ठेवतो. उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करतो.

प्राकृतिक शीतक म्हणून कार्य करते

gharguti upay