उन्हाळ्यात विविध फळे खा.. आणि बिनधास्त रहा... !!

उष्माघात आणि dehydration ला ठेवतील लांब

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशन टाळता येते .

नारळात असलेले लॉरिक ऍसिड हृदयासाठी फायदेशीर असते. .

संत्रा:  संत्रा रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्वचेसाठी चांगली

संत्रीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात, तसेच सुरकुत्या येण्याची शक्यता कमी करतात.

संत्रीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात, तसेच सुरकुत्या येण्याची शक्यता कमी करतात.

उन्हाळ्यात dehydration समस्या अनेक वेळा उद्भवतो. त्यासाठी आहारात कोणती फळे खावीत? हे जाणुन घेणे महत्त्वाचे ठरते.